Donald Trump Call Shame Full To Indian Military Strikes On Pakistan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर (Operation Sindur) पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची परिस्थिती ‘लज्जास्पद’ असल्याचं म्हटलंय. मंगळवारी संध्याकाळी ओव्हल ऑफिसमध्ये एका समारंभात ट्रम्प म्हणाले (Indian Military Strikes On Pakistan) की, नुकतेच कळले की भारताने […]
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १५ दिवसांनी मोठी कारवाई केली.
चीनच्या मीडियानेही पाकिस्तानच्या समर्थनात चकार शब्दही काढला नाही. पाकिस्तानसाठी ही स्थिती अधिक त्रासदायक ठरली आहे.
पाकिस्तान सरकारने बजेटमध्ये संरक्षणावरील खर्चात 18 टक्क्यांनी वाढ करत हा खर्च 2.5 ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त करण्यास मंजुरी दिली आहे.
पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केल्यापासून आतापर्यंत पाकिस्तानला जवळपास 17.20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Pakistan Internal Security Issues In War With India : भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने (Pakistan Internal Security) सीमेवर आपलं सैन्य तैनात केलंय. परंतु, हे पाऊल पाकिस्तानच्या (Pakistan) अंतर्गत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. जमियत उलेमा-ए-इस्लाम-एफच्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केलीय. सीमेवर सैन्य तैनात केल्यामुळे अंतर्गत सुरक्षा कमकुवत होईल, त्यामुळे गुन्हेगारी आणि दहशतवाद वाढू शकतो. पाकिस्तान […]