पाकच्या नार्कोटिक्स कंट्रोल विभागावार मुनीरचीच खास माणसं आहेत. असीम मुनीर पाकिस्तानच्या कारगील युद्धातल्या पराभवाचा
Moody's report मध्ये मोठे खुलासे करण्यात आले आहेत. त्यानुसार जर भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास पाकिस्तानला मोठं नुकसान सहन करावं लागेल.
Russia President Putin Support PM Modi About Pahalgam Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी (Russia President Putin) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून आपला पाठिंबा व्यक्त केलाय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन […]
पाकिस्तान सरकारमधील फेडरल मंत्र्यांचे मानधन 2 लाख 18 हजार रुपयांवरून थेट 5 लाख 19 हजार रुपये करण्यात आले आहे.
दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे (Warren Buffett) यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. वयाच्या ९४ व्या वर्षी बफे यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे.
Arshad Madani On Indus River Water Treaty suspended : पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे. सिंधू नदी पाणी करार (Indus River Water) स्थगित केला आहे. या मुद्द्यावर बोलताना जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांचा संयम सुटल्याचं दिसतं आहे. जमियतचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी म्हणाले की, नद्या हजारो वर्षांपासून वाहत आहेत. […]