नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भरतीची एक अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे 94 पदे भरण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे देशातील गरीब स्त्रियांना अशुद्ध इंधन सोडून स्वच्छ एलपीजी इंधनाला प्रोत्साहन देणे आणि गरीब महिलांच्या आरोग्यावर धुरामुळे होणारे परिणाम यांपासून त्यांचे रक्षण करणे हे आहे.
Horoscope Today 28 July 2024 : आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एसबीयाने अधिकारी (खेळाडू) आणि लिपिक या पदांसाठी ही भरती मोहीम जाहीर केली आहे.
या योजनेचं उद्दिष्ट म्हणजे, कमीत कमी किंमतीत सौर कृषी पंप उपलब्ध करुन शेतकऱ्यांना देणे. या योजनेत एकूण खर्च तीन भागांमध्ये विभागला गेला आहे. त्यात केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे.
Horoscope Today 27 July 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?