Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून पक्षांमध्ये वेगवेगळ्या उमेदवारांचे इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळते. त्यात आता वर्ध्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी आपल्या शिकवण्याच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने वेगळा ठसा उमटवणारे निलेश कराळे गुरुजी ( Nilesh Karale ) शरद पवारांच्या भेटीसाठी पुण्यातील मोदीबाग […]
Karnataka Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने कर्नाटकात (Karnataka Lok Sabha Election) उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत वीस उमेदवारांना तिकीट देण्यात आले. आता मात्र याच यादीवरून भाजपात वाद सुरू झाले आहेत. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा (KS Eshwarappa) हावेरी लोकसभा मतदारसंघातून आपल्या मुलासाठी तिकीटाची मागणी करत होते. मात्र पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष […]
Sharad Pawar On Pune Loksabha : लोकसभा निवडणुकीचा (loksabha Election) बिगुल वाजला असून, सर्वच पक्ष उमेदवारांचा शोध घेत आहे. त्यात पुण्यातील लोकसभा जागेसाठी (Pune Loksabha)भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारीही जाहीर केलीय. ते निवडणुकीचा तयारी लागले आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण राहणार, याबाबत अनेक नावे समोर येत आहेत. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या […]
Prakash Ambedkar : जागा वाटपाचा तिढा कायम असताना आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी आता महाविकास आघातील ठाकरे आणि पवारांना बाजूला सारत कॉंग्रेसला एक नवा फॉर्म्युला दिला आहे. त्यासाठी आंबेडकरांनी थेट कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ( Mallikarjun Kharge ) यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरीकडे […]
Bihar Politics : लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील जागावाटप झालं. परंतु, या (Bihar Politics) जागावाटपाने बिहारमधील सत्ताधारी एनडीए आघाडीला तडे गेले आहेत. केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या (Pashupati Paras) पक्षाला एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे मंत्री पारस नाराज झाल्याच्या चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू होत्या. या चर्चा खऱ्या होत्या हे आज स्पष्ट झाले. पशुपती पारस यांनी आज […]
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात (Maharashtra Politics) मतदान होणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळची लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळे राजकारणालाही वेगळीच धार चढली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने निवडणुकीत अधिकच रंगत आली आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीने ४१ जागांवर विजय मिळवला होता. […]