Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. त्यामध्ये राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कोण भारी ठरणार? यावर देशात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यास काही तास शिल्लक असताना ओपिनियन पोलचा ( Opinion Poll ) निकाल समोर आला आहे. यामुळे भाजपची धाकधूक वाढल्याचं बोलंल […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने दोन (Lok Sabha Election) दिवसांपूर्वी दुसरी यादी जाहीर केली होती. पहिली आणि दुसरी यादी मिळून भाजपने आतापर्यंत 267 उमेदवारांची घोषणा केली आहे. या दोन्ही याद्यांवर बारकाईने नजर टाकली तर असे लक्षात येते की भाजप या निवडणुकीत कोणताही धोका पत्करण्याच्या मूडमध्ये नाही. तसेच या याद्यांमध्ये रिपीट फॅक्टर […]
Eknath Khadase : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून भाजपकडून महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे ( Raksha Khadase ) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये रावेरची जागा शरद पवार गटाकडे असल्याने […]
Ravindra Dhangekar : भाजपने पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेले दोन टर्म पुण्यात भाजपचे उमेदवार विजयी होत आहेत. आताही भाजपने मोहोळांच्या माध्यमातून विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा निर्धार केला आहे. मोहोळ यांच्या विरोधात अद्याप महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) उमेदवाराची घोषणा केली नाही. मविआत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यासाठी काँग्रेसचे आमदार […]
Loksabha Election : देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरण (Loksabha Election) आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची (Election Commission) घोषणाही होईल. मात्र त्याआधीच राजकीय पक्षांत घमासान सुरू झाले आहे. विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. काही निवडणूक पूर्व सर्व्हे येत आहेत. आताही असा एक सर्व्हे आला आहे ज्यात भाजपप्रणित एनडीए आघाडी 400 पेक्षा जास्त जागा मिळवू शकते असा अंदाज […]
नवी दिल्ली : देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, अखेर उद्या (दि.16) दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) तारखांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार असल्याने राजकीय पक्षांची आणि उमेदवारांची धाकधूक वाढणार असून, विजयासाठी […]