अहमदनगर : “लोकसभा निवडणूक लढण्याबाबत आमचे काहीही नियोजन नाही. माझे याबाबत कोणाशी काहीही अधिकृत बोलणे झालेले नाही. पण राजकारणात काहीही होऊ शकते”, असे म्हणत पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षप्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. लंके यांच्या कोरोना काळातील कामाच्या अनुभवांवर आधारित पुस्तकाचे पुण्यात आज (14 फेब्रुवारी) प्रकाशन होणार आहे. […]
चांदवड : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. भाजपनं काल (दि.13) राज्यातील पहिल्या 20 उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. भाजपच्या या यादीनंतर महाविकास आघाडीच्या गोटातही हालचालींनी वेग धरला आहे. त्यात राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रादेखील महाराष्ट्रात दाखल झाली असून, चांदवडमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार (Sharad Pawar) एकाच मंचावर […]
BJP Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी काल भारतीय जनता पार्टीने दुसरी यादी (BJP Candidate List) जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 20 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यादी जाहीर होण्याआधी असे (Lok Sabha Election) सांगितले जात होते की भाजप अनेक खासदारांची तिकीटे कापणार. परंतु, तीन ते चार खासदारांचा अपवाद वगळता भाजपाचं धक्कातंत्र कुठे दिसलं नाही. विद्यमान […]
Muralidhar Mohol : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले असतांना भाजपकडून (BJP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारतीय जनता पक्षाने माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपने मोहोळ यांना उमेदवारी देण्यामागे नेमकी काय कारणं आहेत, याच विषयी […]
Loksabha 2024 BJP List : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी नूकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पहिल्याचं नंबरवर उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या हक्काचा उमेदवार कलाबेन डेलकर यांचं नाव आहे. कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांनीही शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे कुटुंबियांची साथ सोडली. भाजपच्या दुसऱ्या यादीत दादर नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून कलाबेन […]
मुंबई : Lok Sabha Election 2024 भारतीय जनता पक्षाने (BJP) बीडमधून आज पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून त्यांना कोणत्याच पदावर संधी देण्याचे भाजपने टाळले होते. पण आता लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन पक्षाने केले आहे. पण त्यासाठी त्यांच्या भगिनी प्रीतम यांच्या राजकीय प्रवासाला विराम लागण्याची शक्यता […]