Dilip Mohite Patil on Shivajirao Adhalrao patil : शिरुर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao patil) हे अजित पवार गटाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तशी तयारीही आढळराव पाटील यांनी सुरू केली आहे. आढळराव पाटील (Dilip Mohite Patil) यांनी शनिवारी कट्टर राजकीय विरोधक अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील […]
TMC candidates list : तृणमूल काँग्रेसने (TMC candidates list) रविवारी पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. बहारमपूर मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात तृणमूलने क्रिकेटर युसूफ पठाणला (Yusuf Pathan) उमेदवारी दिली आहे. तसेच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी, क्रिकेटर कीर्ती आझाद, मागील लोकसभेतून निलंबित केलेल्या महुआ मोईत्रा, […]
Loksabha Elections 2024 : आगामी निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. त्यात महायुती असो की, महाविकास आघाडीच्या देखील बैठकांवर बैठका होऊनही जागावाटपाचं भिजत घोंगड कायम आहे. मात्र असं असलं तरी तीन उमेदवारांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत जाण्याच्या […]
Udhhav Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे ( Udhhav Thackeray ) यांनी सध्या राज्यभर दौरे सुरू केले आहेत. या दरम्यान त्यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर करत शिंदे गटावर पहिला डाव टाकलाय. या मतदारसंघात ठाकरेंनी अमोल […]
रायगडचे शिवसेनेचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) हे सोशल मिडियावर ट्रेंडीग असतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात सुरवातीपासून साथ देणाऱ्या गोगावले यांना अजूनपर्यंत मंत्रीपद मिळू शकले नाही. त्याची खंत त्यांना आहेच. त्यांच्या या दुखऱ्या जखमेवर सोशल मिडियात त्यांचे विरोधक मीठ चोळतात. रायगडचे भावी पालकमंत्री म्हणून त्यांची खिल्ली उडविली जाते. तसेच त्यांचा मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी सूट […]
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या (Congress) तिकीटावर शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणाही लवकरच होण्याची शक्यता आहे. अशातच महायुतीकडून शिवसेनेचे (ShivSena) विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना थांबवून शिवसेनेच्या किंवा भाजपच्या तिकीटावर राजे समरजीतसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांना उमेदवारी देण्याबाबतची चाचपणी सुरु असल्याची […]