लोणावळा/औसा : लोकसभा निवडणुकांच्या तारखांची येत्या एक ते दोन दिवसात घोषणा केली जाणार आहे. मात्र, त्याआधीच राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याची सुरूवात स्वतःचे पक्ष फुटलेल्या ठाकरे आणि पवारांनी केली आहे. भविष्यात कुणी पुन्हा वाकड्यात गेलं तर, मला शरद पवार म्हणतात एवढं लक्षात ठेवा असा गर्भित इशारा अजितदादांचे शिलेदार सिनील शेळकेंना दिला आहे. […]
धुळे : गुजरातचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील (C.R.Patil) यांच्या दोन्ही मुलींचे राजकारण महाराष्ट्रात सेट होण्याची शक्यता आहे. पाटील यांची पहिली कन्या आणि धुळे जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा धरती देवरे (Dharati Devre) यांचे नाव धुळे लोकसभा मतदारसंघातून चर्चेत आहे. धुळ्याचे भाजपेच विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamare) यांच्या […]
बुलढाणा : मागील 15 वर्षांपासूनच्या युती आणि आघाडीच्या चर्चांमध्ये आमचे नुकसान झाले. पण यंदा आम्ही स्वतंत्र लढण्याची पूर्णपणे तयारी केली आहे. मतदारसंघातील लोकांचा मला पाठिंबा आहे. लोकवर्णणीतून लोक मला लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) मदत करत आहेत, त्यामुळे आता माघार नाही. असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sangathan) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी […]
लोणावळा : मला ‘शरद पवार’ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि अजित पवारांना गर्भित इशारा दिला आहे. पवार म्हणाले की, आजच्या लोणावळ्यातील मेळाव्यासाठी तुम्ही येऊ नये यासाठी आमदारांनी आणि काहीजणांनी दमदाटी केल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर, […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं 195 उमेदवांरांची यादी जाहीर केली आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपा शंकर सिंह यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं नाव या यातीत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु, नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन […]
BSP to Contest Lok Sabha Election in Madhya Pradesh : उत्तर प्रदेश आणि तेलंगाणानंतर मध्य प्रदेशात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढण्याची घोषणा बसपाने केली आहे. या निवडणुकीत बसपा (BSP) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सर्व 29 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार आहे. मध्य प्रदेशात बहुजन समाज पार्टीने एन्ट्री घेतल्याने येथील निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. समाजवादी […]