मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी काल (दि.12) नाशिकमध्ये आगामी लोकसभेसाठी शिवसेनेचा पहिला उमेदवाराचे नाव जाहीर केले. त्यांच्या या घोषणेनंतर आता महायुतीत मीठाचा खडा पडला आहे. गोडसे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता भाजपातील नेत्यांनी यावर तिखट प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली असून, उमेदवारी जाहीर करण्यासाठी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) ऑथेरिटी नसून, दिल्लीचे […]
मुंबई : लोकभेसाठी लवकरच राज्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि संदीपान भुमरे यांना लोकसभा लढवण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुनगंटीवार आणि भुमरेंना अशा पद्धतीचे आदेश देण्यात आल्याने उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पडद्यामागील घडामोडींनी वेग घेतल्याचे […]
Shrikant Shinde declare Hemant Godse for Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागा वाटप झालेली नाही. महायुतीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे), भाजप हे मोठे पक्ष आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये अद्याप जागा वाटप झालेले नाहीत. महायुतीतील जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार […]
Ahmednagar Loksabha seat and Nilesh Lanke: अहमदनगर: लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय उलथापालथी पाहायला मिळत आहे. यातच नगर दक्षिणमध्ये देखील राजकीय बदलावं दिसून येण्याची शक्यता आहे. नगर दक्षिणमधून सुजय विखे (Sujay Vikhe) यांचे नाव भाजपच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे तर आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे देखील लोकसभेसाठी (Ahmednagar Loksabha) उत्सुक आहेत. यातच निलेश लंके हे लोकसभा […]
Congress Second Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) इंडिया आघाडी आणि भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने (Congress) आता दुसरी यादी जाहीर केली आहे. सहा राज्यातील 43 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तीन माजी मुख्यमंत्र्यांचे मुले लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश राखू न शकलेले […]
Shirdi Lok Sabha : शिर्डीचे दोन टर्मचे खासदार. आता पुन्हा निवडणुकीची तयारी. अजून तिकीट फायनल नाही पण, पक्षांतर्गत विरोध आणि दावेदारी मात्र वाढलेली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची. आता तर त्यांच्या उमेदवारीला विरोध करत पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या राजकारणामुळे लोखंडे यांची उमेदवारीच धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे. राज्यात […]