Lok Sabha elections 2024 : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) बिगुल वाजला आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. महाराष्ट्रातील 48 पैकी कोणता पक्ष किती जागांवर लढणार याबाबत संभ्रम कायम आहे. यामध्ये आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (Republican Party of India) (आठवले गट) उडी घेतली आहे. महायुतीने (Mahayuti) राज्यात […]
Loksabha Election 2024 : मविआकडून बारामतीतून (Baramati) सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) मतदारसंघात चांगल्याच सक्रीय झाल्यात. आता भाजपनेही बारामतीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली. मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakat Patil) यांनी तर बारामतीत रोजच येऊन बसणार असल्याचा इशारा देत महायुतीचे […]
प्रविण सुरवसे Ahmednagar Loksabha : राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) बिगुल वाजले असून निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात नगर दक्षिणेचे लोकसभेचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. मात्र शिर्डी लोकसभेचा तिढा अद्यापही कायम आहे. महाविकास आघाडी (MVA) असो वा महायुती मात्र या मतदार संघातील कोणतेही उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही आहे. शिर्डीच्या […]
Loksabha Elections 2024 : अखेर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या 18 व्या लोकसभेसाठी ( Loksabha Elections 2024 ) पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली आहे. यानुसार एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. यानंतर चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये एकीकडे युती आणि आघाडी यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. […]
Lok Sabha Election 2024 : कुठे पैसे वाटप किंवा काही गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजील अॅपवर टाका. तुमच्या मोबाइलच्या लोकेशनवरुन 100 मिनिटांत आमची टीम तिथे पोहोचतील आणि कारवाई करतील असा शब्द मु्ख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी दिला. देशातील लोकसभा निवडणुकांची घोषणा राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत […]
नवी दिल्ली अखेर मागील अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या 18 व्या लोकसभेसाठी पंचवार्षिक निवडणुकीची (Lok Sabha Election ) घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Election Commission of India) आज (16 मार्च) विज्ञान भवनात पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेसोबतच, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचीही घोषणा केली. यानुसार एप्रिल […]