नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत इलेक्टोरल बाँडचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाच काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत झालेली दुरावस्था जाहीरपणे सांगितली आहे. पक्षाची खाती गोठावण्यात आल्याने आमच्याकडे पोस्टर छापायलाही पैसे नसल्याचे सांगत निवडणुका कशा लढवणार? असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी उपस्थित केला आहे. यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपवर […]
लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत असताना महायुतीमधील पक्षांमध्ये कुरबुरी वाढीला लागल्या आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेल्यांना किंवा इच्छुक असलेल्यांना पक्षांतर्गत किंवा मित्रपक्षाकडून विरोध सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाराजांच्या नाकदुऱ्या काढून बंडखोरी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करताना त्रिमूर्तींची अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) […]
नवी दिल्ली : लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर आता सर्वांच लक्ष मतदानाकडे लागलेले असतानाच सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारा मोठा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या नवनियुक्त आयुक्तांच्या नियुक्त्यांवरील कायदा स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणूक आयोगाच्या दोन नव नियुक्तांच्या कायद्यावर बंदी आणावी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने वरील निर्देश दिले आहेत. काँग्रेस […]
Lok Sabha Election Maharashtra : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू (Lok Sabha Election) आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप अजून निश्चित नाही. नेत्यांच्या बैठका सुरू (Maharashtra Politics) आहेत. आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत असून या बैठकीत उमेदवारांची नावं फायनल होतील अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे मनसेचीही आज महत्वाची बैठक होत असून या […]
बीड : राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजांचा विजयी मार्ग सोपा असेल अशी चर्चा आहे. मात्र, निवडणुकांपूर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) स्पेशल डाव टाकत भाकरी फिरवण्याची किमया करण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या या डावामुळे पंकजांपाठोपाठ बीड लोकसभेचा पेपर सोडवताना महायुतीतील नेत्यांचा चांगलाच कसं लागणार असल्याचे चित्र आता […]
पुणे : माजी आमदार विजय शिवतारे यांची बारामती लोकसभा मतदारसंघात तळपत असलेली तलवार म्यान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मावळमध्ये शिवसेनेचे (Shivsena) काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवतारे (Vijay Shivtare) हे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत बेताल, शिवराळ भाषेत बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना […]