मुंबई : लोकसभेच्या तारखांचं बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे ती म्हणजे जागा वाटपाची आणि ताकद नसलेल्या ठिकाणी प्रदेशिक पक्षांसह युती करण्याची. शिंदेंच्या बंडानंतर वेगळ्या पडलेल्या ठाकरे गटाला आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मैदानात उतरून जंग जंग पिछाडण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या सर्वांमध्ये प्रकर्षाने खटकणारी म्हणा […]
Bachchu Kadu : सत्ताधारी महायुतीतील अमरावती लोकसभा मतदारसंघाचा (Amravati Lok Sabha Constituency) तिढा संपण्याऐवजी आणखीनच वाढताना दिसत आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. कडू यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. वेळ पडल्यास युतीतून बाहेर पडू, आणि स्वत:चा उमेदवार देऊ, पण नवनीत राणा यांना कोणत्याही परिस्थितीत […]
पुणे : आगामी लोकसभेसाठी शिरूर मतदारसंघात अजितदादांची ताकद वाढणारे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) 26 मार्च रोजी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे. यावेळी अजितदादा, फडणवीस आणि शिंदेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास ग्रीन सिग्लन दिल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले. आढळरावांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आता शिरूरमध्ये अमोल […]
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजल्यानंतर आता अनेक पक्षांचं घोडं अडलं आहे ते म्हणजे जागा वाटपावरून. काही जागांवरून अद्याप महायुतीत एकमत न झाल्याने जागा वाटपांचं भिजत घोंगडं कायम आहे. हा तिढा सोडवण्यात अद्याप यश मिळालेलं नसतानाच उत्तर पश्चिम मुंबईत एकनाथ शिंदेंकडून वेगळीचं चाचपणी सुरू असल्याची चर्चा असून, ‘विरार का छोरा’ ठाकरे गटाचा उमेदवाराला लोकसभेच्या रणांगणात […]
भाजप रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना (Ranjitsinh Naik Nimbalkar) बदलणार. भाजप रणजीतसिंहांऐवजी मोहिते पाटील किंवा रामराजेंच्या घरात तिकीट देणार. साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपचे तिकीट देऊन माढा राष्ट्रवादीला सोडणार, अशा प्रकारच्या बातम्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची माढ्यातून उमेदवारी घोषित झाल्यापासूनच मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) घराणे आणि रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje […]
पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक (Lok Sabha Election) २०२४ च्या अनुषंगाने केद्रीय निवडणूक (Central Election Commission) आयोगाने ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींसाठी आणि ८५ वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृद्धांना मतदान प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टिने सुरू केलेल्या ‘सक्षम’ ॲपच्या (Saksham app) माध्यमातून अधिकच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. वंचित बहुजन पक्षाचे नवे चिन्ह काय असणार? आंबेडकरांनी EC […]