BJP Candidate List : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून आज पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या 111 उमेदवारांच्या यादीत भाजपने अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) देखील उमेदवारी जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडीमधून कंगना रणौत उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. […]
BJP Mahrashtra Second Candidate List : महायुतीमध्ये अद्याप जागा वाटप निश्चित झालेले नाहीत. अनेक जागांचा तिढा आहे. परंतु भाजपने (BJP) राज्यातील तीन जणांची दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. सोलापूर (एससी) राखीव मतदारसंघातून आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना रिंगणात उतरविले आहे. त्यांची लढत काँग्रेसच्या आमदारप्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्याशी होणार आहे. राम सातपुते हे […]
Congress Maharashtra third candidate List : काँग्रेसने लोकसभेसाठी (loksabha Election) राज्यातील तिसरी यादी जाहीर केली आहे. आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना चंद्रपूर लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. या मतदारसंघात प्रतिभा धानोरकर व भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये लढत होणार आहे. आतापर्यंत काँग्रेसने राज्यातील बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. Loksabha उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा, गोपीनाथ […]
Lok Sabha Election 2024 : राज्यातील महायुतीत सारंच काही व्यवस्थित सुरू आहे अशी परिस्थिती (Lok Sabha Election 2024) नाही. अनेक मतदारसंघात जागावाटपावरून धुसफूस वाढली आहे. कधी अजित पवार गट तर कधी शिंदे गट यांच्यात वादाच्या फैरी झडत आहेत. तर कधी हे दोन्ही भाजपवर संतप्त झाल्याचे दिसतात. जागावाटपाच्या मुद्द्यावरून हा वाद जरा जास्तच वाढत चालल्याचे दिसत […]
Varanasi Congress Candidate Ajay Rai : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी (Congress Candidates List) जाहीर केली आहे. या यादीत एकूण 46 उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्या (Nitin Gadkari) विरोधात आमदार विकास ठाकरे यांना काँग्रेसने मैदानात उतरवले आहे. […]
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) काँग्रेसने (congress) राज्यातील दुसरी यादी जाहीर केली आहे. नागपूरमधून विकास ठाकरे, रामटेकला रश्मी बर्वे, गडचिरोलीमधून नामदेव किरसान, तर भंडारा-गोंदिया मतदारसंघातून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरीविरुद्ध (Nitin Gadkari) विकास ठाकरे अशी लढत होणार आहे. Lok sabha Election : सांगलीत विशाल पाटीलच […]