पुणे : लोकसभासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर विरोधक म्हणून कोण असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत होता. त्यावर काल (दि.21) पडदा पडला असून, काँग्रेसनं रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देत मुरलीधर मोहोळांविरोधात (Murlidhar Mohol) मैदानात उतरवले आहे. मात्र, मनसेला जय महाराष्ट्र करत बाहेर पडलेले वसंत मोरे पुण्यातून इच्छूक होते. पण, धंगेकरांना […]
Loksabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) काँग्रेसने (Congress) महाराष्ट्रातील सात जणांची उमेदवारी घोषित केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), सोलापूरमधून आमदार प्रणिती शिंदे, लातूरमधून शिवाजीराव काळगे, कोल्हापूरमधून शाहू महाराज, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, अमरावतीतून बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून गोवाल पाडावी यांना उमेदवार जाहीर झाली आहे. Sangali Loksabha : चंद्रहार पाटीलच सांगलीतून लढणार, उद्धव […]
Chandrahar Patil : देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जाहीर झाल्या असून सर्व पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) जागावाटप अद्याप झालेले नाही. मात्र, आता सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं कॉंग्रेस […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि विश्वजीत कदम या तिघांच्या खेळीमुळे यंदा लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट पूर्णपणे बाहेर होताना दिसून येत आहे. ठाकरेंच्या मशाल चिन्हावर पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील नऊपैकी एकाही मतदारसंघात उमेदवार असण्याची शक्यता आता जवळपास संपल्यात […]
Udhav Thackeray On Shahu Maharaj : मी शाहु महाराजांच्या प्रचारालाच नाहीतर विजय सभेलाही येणार असल्याचं वचन दिलं असल्याचं उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) कोल्हापूर मतदारसंघातून शाहु महाराजांना (Shahu Maharaj Chatrapati) महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलीयं. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शाहु महाराजांची आज भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी […]
Lokabha Election : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापू लागलं आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून मॅरेथॉन बैठकी घेतल्या जात आहेत. अशातच मुंबईतील ताज हॉटेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) उपस्थित होते. मनसे महायुतीत सामिल झाल्यानंतर […]