Satara Loksabha : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) वारं वाहु लागलंयं. सर्वच पक्षांकडून मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहेत. मात्र, अद्याप सातारा लोकसभा मतदारसंघाचा पेच सुटलेला नसतानाच आणखी एका उमेदवाराने उडी घेतलीयं. प्रत्येक निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे बिग बॉस फेम डॉ. अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांनीही सातारा लोकसभेसाठी (Satara Loksabha) उडी […]
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्याने पत्ते पिसण्याचे काम सुरू झाले. लोकसभा निवडणुकीसाठी राज यांना सोबत घेण्यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात आले. पण या भेटीच्या अनुषंगाने अनेक धक्कादायक खुलासे माध्यमांत झळकत आहेत. त्यात तथ्य किती, सत्यता किती याचा कोणी विचारही करायला […]
Sharad Pawar Vs Mahadeo Jankar महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा (Sharad Pawar) डाव हा अखेरचा डाव असतो, असे समजले जाते. काही पत्ते हातात ठेवूनच ते खेळ्या करत असतात असाही त्यांच्याबद्दचा समज आहे. मात्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांच्याकडून त्यांचा कात्रजचा घाट झाल्याचे दिसून येत आहे. आता हा कात्रजचा घाट म्हणजे जायचे एकीकडे पण […]
Ahmednagar loksabha Election : लोकसभेचे (Loksabha Election 2024)बिगुल वाजले असून राजकीय पक्षांकडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. यातच अहमदनगर लोकसभेसाठी महायुतीकडून (Ahmednagar loksabha Election)सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil)यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार देण्यात आला नाही. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शरद पवार गटाकडून आमदार निलेश लंके (MLA […]
Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) बिगुल वाजले आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी सर्व पक्ष काम करत आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi)जागावाटपाचा पेच कायम असतांना भाजपने आपल्या उमदेवारांची घोषणा केली. त्यापाठोपाठ कॉंग्रेसनेही आपल्या उमेदवारांची घोषणा केली. तर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची शिवसेना उद्या (२६ मार्च) आपल्या […]
Vijay Wadettiwar : काल कॉंग्रेसने (Congress) लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) राज्यातील उमदेवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात प्रतिभा धानोरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. धानोरकर या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार असतील. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani wadettiwar) यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. धानोरकर यांनाउमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय […]