- Letsupp »
- loksabha election
लोकसभेचा रणसंग्राम
Shirdi Loksabha 2024 : वाकचौरेंना उमेदवारी पण महाविकास आघाडीत नाराजी, रुपवते बंडाच्या तयारीत
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
छगन भुजबळांना थेट दिल्लीतून निरोप, नाशिक लोकसभेची तयारी सुरू करण्याचे दिले आदेश
Chhagan Bhujbal : राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून ताणाताणी सुरू आहे. त्यात नाशिक मतदारसंघाचे नाव आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा दावा शिंदे गटाने केला आहे. भाजपनेही या जागेसाठी जोर लावला आहे. तर मनसेही नाशिकसाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. […]
-
Lok Sabha Election : काँग्रेसच्या मदतीला ‘हनुमान’, 2024 मध्ये भाजपाचं 25 चं स्वप्न भंगणार?
Rajasthan Lok Sabha Election : मागच्या आठवड्यातील घटना आहे. म्हणावं तर बातमी छोटीशीच आहे. पण केंद्रातील सत्ताधारी भाजपला डोकेदुखी ठरणारी आहे. राजस्थानच्या रणांगणात (Rajasthan Lok Sabha Election) आणखी एका मित्राने भाजपला धक्का दिला आहे. आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे म्हणवले जाणारे हनुमान अर्थात राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष हनुमान बेनिवाल आता (Hanuman Beniwal) काँग्रेसच्या गोटात दाखल झाले […]
-
सांगलीच्या जागेचा वाद तापला : ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांची घोषणा होताच काँग्रेसचा तीळपापड
सांगली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची (Lok Sabha) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करुन एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यादी जाहीर होताच काँग्रेसने (Congress) पाटील यांच्या उमेदवारीच्या […]
-
Lok Sabha 2024 : जैन अन् मुस्लिमांना उमेदवारी; वंचित बहुजन आघाडीचा इलेक्शन अजेंडा सेट !
Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) जैन, मुस्लीम आणि गरीब समाजातील घटकांना उमेदवारी देण्यात येणार आहे. ज्यात उपेक्षितांची वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लिम आणि इतरांची ही नवी वाटचाल राहणार आहे. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आहे. सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे राजकारणात आणि निवडणुकीत पैसा वापरला जातो. निवडून गेलेल्यांची बांधिलकी […]
-
मोठी बातमी : आंबेडकरांनी मोठा डाव टाकला; ‘मविआ’ शी काडीमोड, लोकसभा स्वतंत्र लढवण्याची घोषणा
Prakash Ambedkar Annaoused Loksabha Candidate Name : प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा करत लोकसभा निवडणुकांसाठी वंचितच्या पहिल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यावेळी आंबेडकरांनी मनोज जरांगेंसोबत युती करणार असल्याचीही घोषणा केली आहे. मात्र, याबाबत जरांगेंनी 30 मार्चपर्यंत थांबण्याची विनंती करण्यात आल्याचे आंबेडकरांनी सांगितले. या नव्या आघाडीमुळे आता प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेतल्याचे […]
-
Shirdi Loksabha : उमेदवारीला विरोध तरी, ठाकरेंकडून वाकचौरेंना शिर्डीतून संधी
अहमदनगर : लोकसभेचे बिगुल वाजल्यानंतर आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उमेदवारीला मोठा विरोध होत असतानादेखील उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरेंना (Bhausaheb Waghchaure) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत शिर्डीत (Shirdi Loksabha) ठाकरेंची विजयाची मशाल पेटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीतून महाविकास आघाडीचा उमेदवार […]










