Amol Kolhe & Shivajrao Adhalrao Patil : लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) बिगुल वाजण्याआधीच शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन जोरदार खडाजंगी सुरु होती. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अजितदादा (Ajit Pawar) आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगलं. अखेर राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आणि महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. अशातच प्रचाराच्या फेऱ्या सुरु असताना […]
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election ) भाजपने उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील अमरावती मतदारसंघासाठी बच्चू कडू आणि भाजप नेत्यांना देखील गाफील ठेवत नवनीत राणा ( Navneeet Rana ) यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या सातव्या यादीमध्ये अखेर नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. `आम्ही फडणविसांना ओळखत नाही! […]
Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल टॅक्सबद्दल (Toll taxमोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार टोल रद्द करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. आज नागपूरमध्ये (Nagpur)एका वृत्तसंस्थेशी बोलताना गडकरी यांनी यावर भाष्य केले. सुजय विखे-लंकेंचं पुन्हा सुरु! ‘शोले’चा किस्सा सांगत विखेंकडून खिल्ली… केंद्रीय […]
Madha Lok Sabha Election : माढा लोकसभा मतदारसंघ यंदा खास चर्चेत (Madha Lok Sabha Election) आहे. या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला आहे. रणजितसिंह निंबाळकर यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. निंबाळकरांना महाविकास आघाडीचा कोणता शिलेदार टक्कर देणार याचा अजून खुलासा झालेला नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना तिकीट (Mahadev Jankar) […]
मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांपूर्वी जरांगे आणि आंबेडकरांच्या नव्या आघाडीमुळे महाविकास आघाडीचा गेम होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली असून, नेमकं मतांचं […]
पुणे : लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांत उमेदवार देण्यासाठी कमालीचे कौशल्य पणाला लागले आहे. त्यातून बऱ्याच राजकीय उलथापालथी होत आहेत. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा लोकसभा निवडणुकीचा लढविण्याचा हट्ट भाजपने मान्य केल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचे गणित पुन्हा बसवले जात आहे. त्याचा परिणाम महाविकास आघाडीतील समीकरणांवर होत आहे. (Satara Loksabha Constituency Pruthviraj […]