Dinesh Boob : अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातील भाजप उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana) अडचणीत वाढ झाली. कारण, आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्यानंतर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही राणांविरोधात दंड थोपटलेत. एवढेच नाही तर राणा यांना शह देण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्यावतीने दिनेश बूब (Dinesh Boob) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं भाजपची डोकेदुखी […]
Nilesh Lanke : आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अखेर अजित पवार यांची साथ सोडली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात दाखल झाले आहेत. आता ते तुतारी चिन्हावर लोकसभा (Loksabha Election) निवडणूक लढविणार आहेत.मी देव पाहिला नाही मात्र देवासारखा श्रेष्ठ माणूस म्हणजे शरद पवार आहेत. पवारांनी सांगितलं लोकसभा लढवावी लागेल, मी म्हणालो ठीक आहे. […]
Lok Sabha Election : महाविकास आघाडीत अजूनही जागवाटप झालेलं नाही. काही मतदारसंघात (Lok Sabha Election) तिढा निर्माण झाला आहे त्यामुळे धूसफूस वाढली आहे. सांगली, रामटेक आणि भिवंडी मतदारसंघात तणातणी होती. यानंतर उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आक्रमक भूमिका घेत सांगलीत उमेदवार घोषित करून टाकला. ठाकरे गटाची ही भूमिका काँग्रेस नेत्यांच्या (Congress Party) चांगलीच जिव्हारी लागली. […]
Sharad Pawar on Udayanaraje : महायुतीकडून (Mahayuti) लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha Elections) मिळविण्यासाठी राज्यसभा खासदार उदयनराजेंना ( Udayanaraje) मोठा संघर्ष करावा लागत आहे. ते भाजपकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळं काहीच दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. तिकीट मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतरच ते परतले. उमेदवारी […]
Ramdas Athavale : देशात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून महायुतीतील घटक पक्ष आरपीआयचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavale) यांच्याकडून नाराजीचा सूर आळवण्यात आला आहे. मी शरद पवारांकडे गेलो असतो तर मला जागा मिळाली असती, मी प्रमाणिक असल्याचं म्हणत रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्रान्सजेंडर समुदायासाठी फूड ट्रकच्या उद्घाटनाला पोहोचला आयुष्मान, व्हिडीओ पाहून […]
Nitin Gadkari wealth : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीये. काहीच दिवसांपूर्वी भाजपने महाराष्ट्रातून २० उमेदवारांची नावं लोकसभेची उमदेवारी दिलीये. त्यात भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) नागपूरमधून उमेदवारी दिलीये. त्यानंतर 27 मार्च रोजी गडकरींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, मोदी सरकारमध्ये नेहमीच कोट्यावधींच्या पॅकेजची घोषणा करणाऱ्या […]