Utkarsha Rupawate Meet Prakash Ambedkar : सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) वारे वाहत असून सर्वच पक्षांकडून आपापले उमदेवारी जाहीर केले जात आहेत. शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha)मतदारसंघातून ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौर यांना उमदेवारी दिली आहे. तर शिंदे गटाने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, शिर्डीतून लढण्यसााठी […]
Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar)आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांचे आभार मानले. त्याचवेळी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही […]
Sharad Pawar NCP Announced Candidate Name List For Loksabha : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, अजित पवारांना (दि.29) रामराम करत शरद पवार गटात प्रवेश केलेल्या निलेश लंकेंना (Nilesh Lanke) अहमदनगरमधून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, सुप्रिया सुळे (Supria Sule) यांची उमेदवारी बारामतीमधून जाहीर करण्यात […]
Mahadev Jankar will contest Lok Sabha from Parbhani : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) परभणीतून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढणार आहेत. जानकर हे 1 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जानकरांचा उमदेवारी अर्ज दाखल करतांना स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपच्या […]
Chhagan Bhujbal on Nashik Lok Sabha : महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा (Lok Sabha Election) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे या जागेवर शिंदे गटाने दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेसाठी जोर लावला आहे. त्यामुळेच राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांचं (Chhagan Bhujbal) नाव पुढे येऊ […]
Hemant Patil To Win Hingoli Loksabha Constituency For Second Time : आगामी लोकसभेसाठी हिंगोली मतदारसंघातून खासदार हेमंच पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, हिंगोली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळविता येत नाही असा राजकीय इतिहास आहे. त्यामुळे हेमंत पाटलांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आल्याने एकनाथ शिंदेंनी एकप्रकारे बाजीच लावल्याची चर्चा सुरू झाली असून, पाटील पराभवाची […]