Nashik Lok Sabha Constituency: राजकारणातील स्थिती कधी बदलेल ते सांगता येत नाही. जाहीरपणे उमेदवारीची घोषणा होऊनही ती मिळविण्यासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवावे लागण्याची वेळ येऊ शकते, असा धडा नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी भरसभेत नाशिकमधून (Nashik Lok Sabha) महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हेच […]
Ramdas Athawale NDA star campaigner : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) एनडीएचा घटक पक्ष आणि राज्यातील महायुतीत सामील असूनही आरपीआयला (Republican Party of India)एकही लोकसभेची जागा मिळालेली नाही. रिपाईचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मागणी केली होती. पण, भाजपने तिथे त्यांचे उमदेवार घोषित केले. त्यामुळं आठवले नाराज […]
Beed Lok Sabha constituency : भाजप नेत्या पंकजा मुंडे ((Pankaja Munde) या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या (Loksabha Election) आहेत. देशभरात भाजपचे वारे आहे. राज्यात भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद मदतीला आहे. बीडमध्ये पंकजा यांचा ज्याच्याशी संघर्ष होता, तो भाऊच म्हणजे धनंजय मुंडे (Dhanjay Munde) आता प्रचारप्रमुख आहेत. त्यामुळे पंकजा यांचे फक्त विजयाचे लिडच मोजायचे […]
Abhay Patil has been announced candidate : अकोल्यात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार ठरला आहे. डॉ. अभय पाटील (Dr. Abhay Patil) यांच्या नावावर महाविकास आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे. पाटील हे ४ एप्रिल रोजी कॉंग्रेस नेते आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसमध्ये बंपर भरती, महिन्याला मिळणार […]
Hingoli Lok Sabha : महायुतीतील तिन्ही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादी जाहीर होताच नाराजीनाट्याचा नवा अंक (Hingoli Lok Sabha) सुरू झाला आहे. या राजकीय नाट्याला हिंगोली मतदारसंघही अपवाद राहिलेला नाही. या मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजी उफाळून आली आहे. हेमंत पाटील यांचा (Hemant Patil) फोन […]
BJP Candidates List : देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections 2024) बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. सर्वच पक्षांकडून आता आपापले उमेदवारी जाहीर केले जात आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीत पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि […]