Shirur Lok Sabha : पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर या दोन मतदारसंघांची जास्त चर्चा (Shirur Lok Sabha) होत आहे. बारामतती नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होत आहे. तर शिरुर मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आमनेसामने (Amol Kolhe) आहेत. त्यामुळे ही लढतही अटीतटीची होणार आहे. शिरुर मतदारसंघात स्वतः अजित […]
Lok Sabha Election : राज्यात महायुतीत काही जागांवरून अजूनही तिढा मिटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून मॅरेथॉन बैठका घेतल्या जात आहेत. परंतु, काही जागांचा तिढा सोडविताना या नेत्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच महाविकास आघाडीने मात्र काही जागांचा तिढा सोडविण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेचे […]
Congress candidate from Akola announced : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाच उमेदवाराचे नाव आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभय पाटील (Abhay Patil) यांचे नाव चर्चेत होते. त्यानांच काँग्रेसने अखेर उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला नागपूर आणि कोल्हापूर […]
धाराशिवची जागा कोणाकडे जाणार? कोण लढणार? ओमराजेंसारख्या (Omraje Nimbalkar) तगड्या उमेदवाराला, ठाकरेंच्या या वाघाला कोण भिडणार? अशा प्रश्नांची उत्तरे अखेरीस मिळाली आहेत. अनेक दिग्गजांचे आणि बड्या राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत राष्ट्रवादीकडून एका नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील (Archana Patil) या आता […]
Nitin Gadkari On Sharad Pawar : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar)गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांकडून भाजप हे वॉशिंग मशीन (BJP washing machine)असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरुन […]
Devendra Fadnavis said Pm Narendra Modi’s message : महादेव जानकरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी एक खास संदेश दिला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, रासपचे महादेव जानकरांना महायुतीकडून परभणी मतदारसंघातून (Parbhani Loksabha) उमेदवारी मिळाली. महादेव जानकरांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. जानकरांना […]