Uddhav Thackeray PC : भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी अखेर ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. पाटील यांच्यासह त्यांचे शेकडो समर्थकही ठाकरे गटात सामील झाले. पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलतांना कॉंग्रेसला कडक शब्दात सुनावलं. शिवसैनिकांनी काँग्रेसचा […]
Jalgaon Loksabha : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी अखेर उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांनाच ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती पण उद्धव ठाकरेंनी करण पवार (Karan Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांना सोडून ठाकरे यांनी करण पवारांनाच का संधी दिली? असा सवाल […]
एका बाजूला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेसवर कुरघोडी करत, दादागिरी करत सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतलेत. दुसऱ्या बाजूला तेच ठाकरे हातकणंगलेमध्ये आमचा पाठिंबा घ्या म्हणून महिन्याभरापासून राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या मागे लागले आहेत. त्यांना अक्षरशः पायघड्या घातल्या आहेत. पण शेट्टींनी अजूनही होकार दिलेला नाही. एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत एका पक्षाचा, […]
Devendra Fadnavis Comment on Sharad Pawar : ‘काल पवार साहेब या ठिकाणी येऊन गेले. मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्धाचा नारा दिला. जिल्हा परिषद जिंकलो. एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकल्या. नगरपालिका जिंकलो, नगरपरिषद जिंकलो. पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला […]
Vanchit Bahujan Aghadi Candidate List : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि महाविकास आघाडीचे लोकसभेला (Lok Sabha Election) एकत्र येण्याचे सूत जुळले नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत पंचवीस मतदारसंघात वंचितने उमेदवार दिले आहेत. पण पुणे, शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी वंचितच्या गळाला दोन तगडे पहिलवान लागले आहेत. पुण्यातून मनसेला सोडचिठ्ठी […]
अमोल भिंगारदिवे Akola Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा (VBA) समावेश होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. वंचितचा समावेश झाला खरा पण जागावाटपाच्या मुद्द्यावरुन युती फिस्कटली. अखेर प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) वंचितचे आठ उमदेवार जाहीर करुन स्वबळावरचा नारा दिला तर स्वत: आंबेडकरांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज […]