पंकजा मुंडे, महादेव जानकर अन् छगन भुजबळ… भाजपच्या (BJP) सुप्रसिद्ध अशा माधव (Madhav) पॅटर्नचे प्रमुख तीन चेहरे. यातील पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि जानकरांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. तर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मिळणार आहे. 2019 मध्ये भाजपने ‘माधव’ पॅटर्नला फारसे महत्व दिले नव्हते. यंदा मात्र भाजपने पुन्हा एकदा माधव पॅटर्नला सिरीयस घेतले आहे. […]
Dharashiv’s candidature announced to Archana Patil : भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjit Singh Patil) यांच्या पत्नी अर्चना पाटील (Archana Patil) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अर्चना पाटील यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पार पडला. त्यावेळी आयोजित पत्रकार अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील […]
Loksabha Election 2024 : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील (Chandrapur Loksabha) महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची जाहीर सभा पार पडणार आहे. येत्या 8 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरातील आयोजित प्रचारसभेत संबोधित करणार आहेत. तर येत्या 14 एप्रिल रोजी दीक्षाभूमीलाही भेट देणार असून रामटेकमध्येही जाहीर सभेला मोदी उपस्थित […]
Devendra Fadanvis Gives good News Navneet Rana : देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis ) अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी सभेच्या सुरूवातीलाच न्यायालयाने ( Supreme Court ) नवनीत राणा यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले. ही गुडन्यूज दिली. त्यावेळी राणा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ऑस्करच्या अधिकृत […]
Bihar Politics LJPR Leaders Resignation : देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू (Lok Sabha Election) आहे. सध्याच्या काळात राजकीय पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. ज्या जागा निश्चित होत आहेत तेथे उमेदवारांची घोषणा केली जात आहे. मात्र या उमेदवारांच्या घोषणेबरोबरच बंडखोरी आणि राजीनामा नाट्याचा सामना वरिष्ठ नेत्यांना करावा लागत आहे. असाच खळबळजनक प्रकार बिहार राज्यात (Bihar Politics) […]
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या काळात महायुती नाराजी आणि बंडखोरीचा सामना (Lok Sabha Elections 2024) करत आहे. उमेदवारांना दिलेली उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे तर काही जणांना मतदारसंघातील नाराजी भोवली आहे. यामध्ये चक्क विद्यमान खासदार भरडले गेले आहेत. महायुतीच्या जागावाटपात आतापर्यंत एकनाथ शिंदेंच्या चार (Eknath Shinde) खासदारांचा पत्ता अशा पद्धतीने कट करण्यात […]