महाजनांच्या या स्पष्टोक्तीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात मी निवडणूक लढावी अशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. परंतु, मी निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट सांगितल्याचे आमदार विश्वजीत कदम म्हणाले.
शांतिगिरी महाराज काही दिवसांपूर्वीपर्यंत भाजप किंवा शिवसेनेकडून नाशिक मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी उत्सुक होते.
महाराष्ट्रात यंदा राजकारण पूर्ण बदललं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी नेते मंडळीत पक्ष बदलण्याची स्पर्धाच सुरू होती. अनेक दिग्गज नेत्यांनी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन पक्ष बदल केला.
मोदी मुंबईत येऊन इतक्या सभा घेतात याचा अर्थ स्पष्ट आहे की, भाजप सरकारने आणि मोदींनी गेल्या दहा वर्षात काही केलं नाही.