Ajit Pawar On Rohit Pawar : लोकसभेचा प्रचार (Lok Sabha Campaign) आता शिगेला पोहोचत आहे. राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत अजित […]
Radhakrishna Vikhe replies Sharad Pawar : महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी लंकेंचा प्रचाार तर केलाच सोबतच विखे पिता-पुत्रांचा चांगलाच समाचार घेतला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेवर उत्तर दिले. त्यानंतर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आता […]
PM Narendra Modi Speech in Parbhani : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीचे उमेदवार (PM Narendra Modi) महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी आज परभणीत आले होते. त्यांच्या प्रचारानिमित्त आयोजित जाहीर सभेत काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात महादेव जानकर यांचा माझा लहान भाऊ असा उल्लेख करत त्यांच्या हातात शिट्टी दिली. जानकरांनीही […]
सांगली : सांगलीच्या जागेवरून मविआत ठाकरे आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेली रस्सीखेच काही केल्या थांबण्यास तयार नसून, सांगलीतून विशाल पाटलांनी (Vishal Patil) अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांसह ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. ही कोंडी सुटावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून सर्वस्वी प्रयत्न केले जात असतानाच येत्या दोन दिवसांत सांगलीतील चित्र बदलेल आणि चंद्रहार […]
Beed Lok Sabha Election : बीड लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे. व्यापक समाजहित लक्षात घेऊन आणि मतांचं विभाजन होऊ नये या गोष्टींचा विचार करून मी लोकसभा निवडणूक लढणार नाही, अशी माहिती ज्योती मेटे यांनी आज […]
Lok Sabha Elections 2024 : सर्वसामान्य अगदी गरीबातला गरीब व्यक्ती असो किंवा एखादा उद्योजक आणि गर्भश्रीमंत राजकारणी. पुत्रमोह कुणाला चुकलाय. मुलांच्या चांगल्या करिअरसाठी जसे आईवडील परिश्रम घेतात तसंच राजकारणातही घडतं. मुलगा किंवा मुलगी निवडणुकीच्या रिंगणात असतील तर मग विचारायलाच नको. मग पक्ष काय अन् बाकीच्या उमेदवारांचं काय जे त्यांच्या भरवशावर आहेत या कशाचाच विचार होत […]