Archana Patil : धाराशिव लोकसभा (Dharashiv Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आयोजित सभेत बोलतांना महायुतीच्या नेत्यांनी अर्चना पाटील यांनी विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी बोलतांना अर्जना पाटील यांनी माझा विजय पक्का असल्याचा विश्वास व्यक्त केला. कानापासून गोळी गेली म्हणून हुकलं, अर्चना पाटलांच्या प्रचार […]
Pasha Patel : लातुरचा घड्याळाचा पहिला खासदारकीचा उमेदवार मी होतो. त्यावेळी अजित दादांनी मला उमेदवारी दिली होती. मात्र, गोळी कानाच्या बाजून गेली म्हणून माझ खासदार होण्याचं हुकलं असं म्हणत कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांनी 1999 ला झालेल्या निवडणुकीची आठवण सांगितली. ते आज (Dharashiv Lok Sabha) धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना […]
Ahmednagar Loksabha : आपल्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे. गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे मतदारसंघात दिसत आहेत. तुमच्याकडे काय आहे? तुम्ही केलेली कामे दाखवा मग बोलू, अशा परखड शब्दात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राहुरी येथील एका सभेत ते बोलत होते. 24 X 7 फॉर 2047; […]
वर्धा : लोकसेभा निवडणुकांसाठी देशभारातील विविध भागात जोरदार प्रचार सभा घेतल्या जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (दि.19) वर्ध्यात आहेत. यावेळी त्यांनी भाजपने केलेल्या कामांचा पाढा वाचत उपस्थितांना आपण 24 सातही दिवस 2047 साठी काम करत असल्याची गॅरंटी दिली. यावेळी त्यांनी विकसनशिल भारताचं स्वप्न दूर नसल्याचंही सांगितलं. “माझ्यासाठी गॅरंटी म्हणजे तीन अक्षरांचा खेळ […]
Tanaji Sawant On Archana Patil : धाराशिव लोकसभा (Dharashiv Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आयोजित सभेत बोलतांना महायुतीच्या नेत्यांनी अर्चना पाटील यांनी विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी बोलतांना आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी माझ्या बहिणीसाठी मी छातीचा कोट करेन, आणि मोठ्या लीडने विजयी […]
Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुका जाहीर होताच अनेक ठिकाणी कोण उमेदवार असेल अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्रात सध्या राजकीय परिस्थिती पाहिली तर एका पक्षाचे दोन पक्ष झालेले आहेत अशी आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन भाग झाले तसे राष्ट्रवादीचेही दोन भाग झाले आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा मोठा पेच सर्वच पक्षातील नेत्यांसमोर असल्याचं दिसलं. […]