Balasaheb Thorat On Sangli Lok Sabha : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये (Congress) अजूनही तणाव आहे. या मतदारसंघावरून दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. त्यानंतर नाराज असलेल्या विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरला. दरम्यान, यावर आता बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) भाष्य केलं. […]
Shirur Lok Sabha : शिरुर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्यात झालेल्या दौऱ्यात एक वेगळेपण पहायला मिळाले आहे. जुन्नर तालुक्यातील महायुतीच्या नेत्यांनी थेट नाथपंथीय सांप्रदायाचे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे जागृत कुंभमेळा तिर्थक्षेत्र असलेल्या पारुंडे येथील ब्रह्मनाथ मंदिरात वज्रमूठ […]
Sunetra Pawar Wealth : सध्या राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी सर्वात जास्त चर्चा बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) जागेची होत आहे. या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बारामती मतदारसंघात नणंद-भावजयी अशी लढत होणार आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना […]
Supriya Sule Net Worth: बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करतांना त्यांनी प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती यातून समोर आली. याशिवाय त्यांच्यावर तब्बर ५५ लाख रुपयांचं कर्ज आहे. Lok Sabha Election […]
Shirdi Lok Sabha Utkarsha Rupwate Vanchit Bhujan Vanchit Bahujan Aaghadi candidate : वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi ) दोन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात प्रशांत रघुनाथ कदम यांना तर शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघातून उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.रुपवते या काँग्रसमध्ये होत्या. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा […]
Deepak Kesarkar : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर महायुतीकडून (mahayuti) राज्यातील 45 लोकसभा जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीतील नेते उमेदवारांसाठी अनेक प्रचार सभा, पत्रकार परिषद घेताना दिसत आहे. आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत त्यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न केले […]