Union minister Narayan Rane Get Ticket from Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha Seat : लोकसभेसाठी भाजपकडून 13 वी यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला तिढा सुटला आहे. टायमिंग साधलं, पक्ष बदलला अन् […]
Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. जागावाटपानंतर उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. निवडणुका म्हटल्या की नेते आणि कार्यकर्त्यांचं पक्षांतर काही नवीन नाही. महाराष्ट्रातही अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. राजकीय पक्षांचे फोडाफोडीचे राजकारणही जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक दलबदलू उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट निम्म्यापेक्षा […]
Shirdi Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून इच्छुक (Shirdi Lok Sabha Election) असलेल्या काँग्रेस नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी काल काँग्रेसला जोरदार धक्का दिला. पक्षाचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. येथे अद्याप वंचितने उमेदवार दिलेला नाही. जर वंचित आघाडीने उत्कर्षा रुपवते […]
मुंबई : सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्ष या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. सांगलीत ठाकरेंकडून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर, काँग्रेसकडून या ठिकाणी विशाल पाटील (Vishal Patil) इच्छूक असून, आहेत. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर, दुसरीकडे सांगलीत विजय मिळवण तुम्हाला कठीण असल्याचे […]
Maharashtra Lok Sabha Election : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस मोठ्या घडामोडींनी (Maharashtra Lok Sabha Election) गाजणार आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. सातारा, सांगली, बारामती या प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं जोरदार शक्तीप्रदर्शन पहायला मिळणार आहे. या मतदारसंघांत आज उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या उमेदवारांचे अर्ज दाखल करतेवेळी […]
Lok Sabha Election : छत्रपती संभाजीनगरमध्ये अजूनही महायुतीला उमेदवार निश्चित करता आलेला (Lok Sabha Election) नाही. महाविकास आघाडीने येथे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिले. अंबादास दानवे यांची नाराजीही घालवली. दुसरीकडे मात्र महायुतीत अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या मतदारसंघासाठी पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे नाव फायनल होत असतानाच महायुतीत राजकीय भूकंप झाला आहे. भाजपाच्या […]