Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. देशभरात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जागावाटप आणि उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते रिंगणात उतरले आहेत. तर काही नवखे चेहरेही दिसत आहेत. तसेच काही अशीही मंडळी आहेत ज्यांनी […]
Ajit Pawar Controversial Statement about Fund for constituency : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) हे देखील ठीक-ठिकाणी बैठका आणि सभा घेत आहेत. याच दरम्यान त्यांनी मतदार संघासाठी निधी ( Fund for constituency ) देण्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य […]
Ajit Pawar : लोकसभेच्या या रणधुमाळीत सर्वच पक्षाचे नेते जोरदार प्रचाराला लागले आहेत. जो-तो नेता आपल्या पद्धतीने पचाराची जबाबदारी पार पाडत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून जोमाने प्रचाराला लागल्याचं पाहायला मिळालं आहे. (Ajit Pawar) आज अजित पवारांनी इंदापूर (Baramati loksabha) येथील डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्याला संबोधित केलं. (Loksabha Election) यावेळी बोलताना, […]
North Central Mumbai Lok Sabha Constituency : महायुतीत अनेक मतदारसंघात धुसफूस वाढली आहे. तर काही मतदारसंघात तिकीट कुणाला द्यायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातीलच एक मतदारसंघ म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघाबाबत भाजपला निर्णय घेता आलेला नाही. भाजप नेते आशिष शेलार त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित यांनी नकार दिल्यानंतर कुणाला तिकीट द्यायचं हा […]
Madha Lok Sabha Constituency : सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ राज्यात चर्चेत (Madha Lok Sabha Constituency) आहे. येथील राजकारण प्रत्येक क्षणाला बदलत आहे. महायुतीने या मतदारसंघात रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर माढ्यातून कोण असा प्रश्न शरद पवारांसमोर होता. मग शरद पवारांनी महादेव जानकरांना हेरलं. त्यांच्याशी चर्चा केली. जानकर महाविकास आघाडीच्या गोटात जाणार याचा अंदाज येताच फडणवीसांनी […]
Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना महायुतीला हादरे देणारा सर्वे आला आहे. सीव्होटर आणि एबीपी न्यूजने केलेल्या सर्वेत महायुतीचे 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतकेच नाही तर महायुतीत सहभागी होऊन अजित पवार यांनाही काही फायदा होणार नाही असाच सूर या सर्वेतून समोर आला […]