Sharad Pawar Lok Sabha Campaign Schedule: लोकसभेच्या वातावरणाने भर उन्हाळ्यात चांगलीच गरमी वाढवलीये. सध्या देशभरात मोदी विरूद्ध इंडिया आघाडी असं वातावरण तापलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडून वारंवार 400 पार’चा नारा दिला जातोय. तर, इंडिया आघाडीकडून ‘अब की बार भाजप तडीपार अशी घोषण दिली जातीये.’ अशा वातावरणात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकतेच दोन शकलं झालेली […]
Kailas Patil Admitted to hospital : सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचं वादळ सुरू आहे. तर, उमेदवारही मोठी रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. दरम्यान, जस-जस निवडणुकांचं वातावरण तापतं आहे तशा-तशा उन्हाच्याही झळा चांगल्याचं पोळायला लागल्या आहेत. आज धाराशिवचे विद्यमान खासदार आणि (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीचे उमेदवार (Omraje Nimbalkar) ओमराजे निंबाळकर यांनी दुसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी […]
Baramati Loksabha : बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार (Sunanda Pawar) यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला असल्याची […]
Ahmednagar Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर झाला असून नगर दक्षिणेतून उमेदवारांकडून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. यातच महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी प्रचाराला सुरुवात करत प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. विरोधी उमेदवाराकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही, ते त्यांच्या तालूक्याचा विकास करू शकले नाहीत. लोकसभा […]
मुंबई : लोकसभेसाठी काही मतदारसंघात उमेदवारीबाबत महायुतीत (Mahayuti) तिढा निर्माण झाला आहे. यात प्रामुख्याने मुंबईतील जागांचा समावेश होता. त्यापैकी कल्याणची जागा एकनाथ शिंदेंच्या (Ekntah Shinde) शिवसेनेला देण्यात आली असून, त्यानंतर आता ठाण्याच्या जागेवरचा दावा भाजपनं सोडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळ कल्याण पाठोपाठ आता शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेली ठाण्यातूनही शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता […]
Sangli Lok Sabha Election : सांगली मतदारसंघातील महाविकास आघाडीतील तिढा अजूनही (Sangli Lok Sabha Election) सुटलेला नाही. आता तर विशाल पाटील यांनी (Vishal Patil) आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. विशाल पाटील यांनी आज मोठे शक्तीप्रदर्शन करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडी आणि खास करून ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात […]