छ.संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदावर नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्यानंतर आता लोकसभेसाठीदेखील अनेक मतदासंघात भाजपनं चर्चेत नसलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. त्यानंतर आता भाजपच्या याच धक्कातंत्राची खेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) छ. संभाजीनगरच्या उमेदवारीसाठी खेळणार असल्याची चर्चा आहे. (Vinod Patil Might […]
Ram Satpute on Dhairyashil Mohite Patil :लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. काल धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुतेंवर (Ram Satpute) जोरदार टीका केली होती. तुझं पार्सल एका रात्रीत बीडला परत पाठवणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्याला राम सातपुतेंनी जोरदार प्रत्युत्तर […]
Deepak Kesarkar On Ratnagiri-Sindhudurg : रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg) मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये (BJP) रस्खीखेच सुरू आहे. या जागेवर भाजपकडून केंद्रीय नारायण राणे (Narayan Rane) तर शिंदे गटाकडून किरण सामंत (Kiran Samant) इच्छुक आहेत. किरण सामंत यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर नारायण राणेंनी थेट प्रचाराला सुरूवात केली. त्यामुळं या जागेचा तिढा […]
अहमदनगर – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election) राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यात लढत आहेत. दोन्ही उमेदवारांकडून सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. आताही त्यांनी निलेश लंकेवर निशाणा साधला. Sangli Lok Sabha : …तर मी […]
Chandrahar Patil On Sangli Lok Sabha : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला. या मतदारसंघावरून दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. त्यांनी या मतदारसंघातून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, त्यानंतर […]
PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha election) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. इलेक्टोरल बाँड्सवरून विरोधी पक्षांनी भाजपवर (BJP) टीका केली होती. तर सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड्स (Electoral Bonds) योजना असंविधानिक असल्याचं सांगितलं. दरम्यान, यावर आता पंतपप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं. आतापर्यंतचा विकास फक्त ट्रेलर; माझ्याकडे 25 वर्षाचा प्लॅन तयार, […]