नागपूर : ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंच्या फाऊंडेशनविरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला असता, त्यांनी थेट कोण संजय राऊत (Sanjay Raut) असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला. तसेच तुम्ही जरा गुणवत्ता असलेल्या लोकांबद्दल प्रश्न विचारा असा टोला लगावला. एवढेच काय तर, माझा स्तर बघून […]
Sujay Vikhe Criticize Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीच्या ( Loksabha Election ) पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या दरम्यान नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्यावर प्रचारा दरम्यान जोरदार निशाणा साधला. त्याखेळाचे सूत्रधार मिंधेसरकारचे बाळराजे! राऊतांचं मोदींना […]
Dhairyasheel Mohite-Patil: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षात आज धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite-Patil) यांनी प्रवेश केला आहे. ते तुतारी चिन्हावर माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार आहे. (Lok Sabha Elections) भाजपला (BJP) हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासुन माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) राजकीय हालचालींना वेग आला होता. आज त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष […]
Vijaysinh Mohite–Patil ncp entry will have state-wide effect-Sharad Pawar :माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite–Patil) कुटुंब पुन्हा एकदा शरद पवारांबरोबर आले आहे. विजयसिंह मोहिते यांचे पुतणे धैर्यशील मोहिते हे आता माढा लोकसभा (Madha Lok sabha) मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. तर मोहिते कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर माढा, […]
Congress Release Another List of 16 Candidates : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी एक (Lok Sabha Elections) यादी शनिवारी जाहीर केली. या पंजाबमधील एक, गुजरातमधील चार, हिमाचल प्रदेश 2 आणि ओडिशा राज्यातील 9 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हीला तिकीट दिले आहे. कंगनाच्या विरोधात […]
Prakash Ambedkar on Sangali Loksabha : सांगलीमध्ये (Sangli Lok Sabha) शिवसेनेच्या ठाकरे गटाने चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिली. त्यामुळं कॉंग्रेसच्या विशाल पाटील (Vishal Patil) नाराज आहेत. ही काँग्रेसची पारंपरिक जागा असल्याचे सांगून त्यांनी या जागेवर शड्डू ठोकला. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर […]