Sharad Pawar on Satara Loksabha : श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी अखेर त्यांचे निष्ठावंत शिलेदार आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. तर महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) मैदानात असणार आहे. दरम्यान, साताऱ्याच्या लढतीवर शरद पवारांनी भाष्य केलं. Anil Kapoor : फ्लाइटमध्ये चाहत्यांनी केला अनिल […]
Sangli Lok Sabha Election : सांगली मतदारसंघात महाविकास आघाडीला अखेर ज्याची भीती होती तेच घडलं आहे. अतोनात प्रयत्न केल्यानंतरही मतदारसंघ ठाकरेंकडून सोडवून घेता आला नाही. त्यामुळे अखेर या मतदारसंघात बंडखोरीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशाल पाटील यांच्या पीएने उमेदवारी अर्ज घेतला आहे. विशाल पाटील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणार आहेत. तसेच काँग्रेसकडून […]
Prakash Awade will contest election from Hatkanangale : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle Lok Sabha Constituency) निवडणूक लढवणार असल्याची घोषणा अपक्ष आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी केली. आज पत्रकार परिषदेत घेत त्यांनी ही घोषणा केली. आमदार आवाडेंनी हातकणंगलेतून लढणार असल्याची घोषणा केल्यानं महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंना (Dhairyashil Mane) मोठा धक्का बसला आहे. आवाडे लोकसभेच्या रिंगणात […]
Prakash Ambedkar on Mahavikas Aghadi : ऐन लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी सुरू असतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आताही त्यांनी एक सनसनाटी आरोप केला. महाविकास आघाडीने भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा फिक्स केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कल्याण, बीड, […]
Pm Narnedra Modi On Congress : खुद्द बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आले तरीही संविधान बदलू शकत नसल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी संविधान बदलणार म्हणणाऱ्या विरोधकांना चपराक दिली आहे. विरोधकांकडून आयोजित सभेतून भाजप संविधान बदलणार असून लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप भाजपवर केला जात आहे. त्यावरुन राजस्थानातील बारमरमधील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र […]
Lok Sabha elections Election Advertisement : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारसाठी राजकीय (Election Advertisement) पक्षांकडून जाहिराती केल्या जात आहेत. देशातील राजकीय पक्षांनी आतापर्यंत जाहिरातींवर करोडो रुपये खर्च केले आहेत. चारसौ पार चा नारा देणाऱ्या भाजपने (BJP) गेल्या 100 दिवसांत […]