- Letsupp »
- loksabha election
लोकसभेचा रणसंग्राम
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
ठाकरेंच्या तिरक्या चालीने भाजप अस्वस्थ; जळगावात थेट उमेदवारच बदलणार?
Jalgaon Lok Sabha Politics : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत काही (Jalgaon Lok Sabha) केल्या जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. एका पक्षाने उमेदवार जाहीर केला की दुसऱ्या पक्षाकडून त्याला विरोध होतो. असाच प्रकार याआधी हिंगोली मतदारसंघात घडला होता. येथे शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की एकनाथ शिंदे यांच्यावर ओढवली होती. आता असाच प्रकार जळगावच्याबाबतीतही […]
-
Bihar Politics : आधी मासे, आता संत्री! भाजपला खिजवण्यासाठी यादव-सहनींचे ऑरेंज पॉलिटिक्स
Bihar Politics : बिहारच्या राजकारणात सध्या विकासशील इंसान पार्टीचे मुकेश सहनी आणि राजदचे तेजस्वी यादव यांच्या नव्या पॉलिटिक्सची जोरदार चर्चा सुरू आहे. तेजस्वी यादव यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवरून एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तेजस्वी यादव संत्री खाताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर मुकेश सहनी आहेत. ते सुद्धा संत्री खात आहेत. या संत्र्याच्या रंगावरून दोन्ही नेत्यांनी […]
-
माझं चुकलं पण खरे वारसदार असल्याचं सिद्ध करा; ‘त्या’ वक्तव्यानंतर मंडलिकांचं शाहू महाराजांना आव्हान
Sanjay Mandlik on Shahu Maharaj : लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha elections ) रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक ( Sanjay Mandalik ) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज ( Shahu Maharaj ) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं […]
-
‘वंचित’ची पाचवी यादी; दहा उमेदवारांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?
Vanchit Candiate List : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवारांची (Vanchi Candiate List) पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकूण 10 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचिकडून मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले असून मुंबई उत्तरसाठी बीना सिंह तर मुंबई उत्तर पश्चिममधून संजीवकुमार कलकोरी आणइ दक्षिण मध्य मुंबईतून […]
-
अमोल कोल्हे यांच्यासाठी 3 M फॅक्टर ठरणार महत्वाचा!
Shirur Lok Sabha constituency शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे बड्या नेत्यांविना आपली निवडणूक लढवत आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार वगळता एकही आमदार त्यांच्यासोबत नाही. इतर पाचही आमदार हे महायुतीचे आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना ताकदवान नेत्यांचे मोठे पाठबळ दिसून येत आहे. लोकसभा मतदारसंघातील […]
-
काँग्रेसची अवस्था ना घर का ना घाट का, त्यांच्याकडे नेता नाही…; फडणवीसांची टीका
Devendra Fadnavis on Congress : लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) जागावाटपं निश्चित झालं. शिवसेना ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 जागांवर आणि शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यावरून कॉंग्रेसवर सातत्याने टीका होते. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही (Devendra Fadnavis) कॉंग्रेसवर टीका केली. शिवतारे मागे लागले तर […]










