नवी दिल्ली : “माझ्याकडे मोठ्या योजना आहेत… कोणालाही घाबरण्याची गरज नाही. माझे निर्णय कोणालाही घाबरवण्यासाठी, दडपण्यासाठी नाहीत तर ते देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2047 पर्यंत काय काय घडणार याबद्दलचं मायक्रो प्लॅनिंग सांगितले आहे. ते ANI ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. (PM Narendra Modi ANI Interview ) "I have big plans…kissi […]
Sharad Pawar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याला प्रत्युत्तर देतांना शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून शरद पवारांना टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आता खुद्द शरद पवारांनी आपल्या वक्तव्यावर स्षष्टीकरण दिलं. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं पवार म्हणाले. तसंच आपण तसं वक्तव्यच केलं नव्हतं, […]
Sharad Pawar On PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) अनुषंगाने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपने चारशे पारचा नारा दिल्यानं विरोधकांकडून मोदींवर सातत्याने टीका केली जाते. भाजपला संविधान बदलायचं असल्यानं त्यांनी चारशे पारचा नारा दिल्याची टीका विरोधक करत आहेत. दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) मोदींवर (PM Narendra […]
Akhil Bhartiya Maratha Mahasangh support Mahayuti for Lok Sabha Election: मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वार वाहतंय. कुणी या पक्षात तर कुणी त्या पक्षात हे सुरु असताना, कोण कुणाला पाठिंबा देतय हेही निवडणुकीच्या काळात महत्वाचं मानलं जात. आज अखिल भारतीय मराठा महासंघाने महायुतीला (Akhil Bhartiya Maratha Mahasangh ) पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलाय. महासंघाने पाठिंबा […]
Eknath Shinde On Congress : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतसा प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापल आहे. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. कॉंग्रेसने (Congress) साठ वर्षात देशाला खड्ड्यात घातलं, त्यांनी जाहीरनामा नाही, माफीनामा घोषित करावा, अशी […]
नागपूर : माढ्यातील डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) धावाधाव करत माळशिरसचे नाराज भाजप नेते उत्तम जानकरांसाठी (Uttam Jankar) नियोजन केलेली खास चार्टर्ड प्लेन पॉलिसी जवळपास यशस्वी झाली आहे. फडणवीसांसोबत नागपूरमध्ये जवळपास तास-दीड तासांच्या चर्चेनंतर उत्तम जानकर पुन्हा माढ्याकडे रवाना झाले असून, माढा आणि सोलापुरात महायुतीला पाठिंबा देणार का, याबाबतचा निर्णय संध्याकाळी सात वाजता कार्यकर्त्यांच्या […]