Muralidhar Mohol meet Amit Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रचाराच्या हालचालींनाही वेग आला. पुणे लोकसभेसाठी भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे सक्रिय होणार आहे. यासंदर्भात मोहोळ यांनी मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची आज भेट […]
Raj Thackeray And Narendra Modi Together : गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आता राज ठाकरे लवकरच महायुतीसाठी (Mahayuti) प्रचार करताना दिसणार आहे. राज ठाकरे यांच्या प्रचारासंबंधीत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर महायुतीच्या उमेदवारासाठी होणाऱ्या जाहीर […]
Loksabha Election 2024 : महायुतीच्या (Mahayuti) जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पालघर लोकसभेच्या जागेसाठी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. अशातच भाजपकडून प्रकाश कृष्णा निकम (Prakash Krushna Nikam) यांना उमेदवारी जाहीर करणारे पत्र सोशल मीडियावर व्हायरलं झालं आहे. यावर आता भाजपकडून भाष्य करण्यात आलं. ‘कचा-कच बटना’वरुन नवा वाद; ‘अजित पवार व्यापारीच’ विरोधक […]
Rohit Pawar on Ajit Pawar Controversial Statement : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) हे देखील ठीक-ठिकाणी बैठका आणि सभा घेत आहेत. याच दरम्यान त्यांनी मतदार संघासाठी निधी ( Fund for constituency ) देण्याबाबत एक वादग्रस्त […]
Chhatrapati Shahu Maharaj Wealth declared in election : निवडणुका ( election ) म्हटलं की, पक्ष, जाहिरनामे, जंगी प्रचार सभा, तोला-मोलाचे उमेदवार आणि मतदारांना उत्सुकता असते ती उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना जाहिर कराव्या लागणाऱ्या संपत्तीची. ( Wealth declared ) त्यातून लोकांना आपल्या भावी लोकप्रतिनिधीकडे एकुण संपत्ती किती? कर्ज कीती? किंवा गेल्या वेळीच्या तुलनेत त्यात कीती वाढ […]
Madha Lok Sabha Election : एकीकडे महायुतीत (Mahayuti) काही जागा वाटपाचं भिजत घोंगडं असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटलांनी (Chandrakant Patil) सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाबाबत विधान केले आहे. त्यांच्या या विधानानं महायुतीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. भाजपसाठी (BJP) सोलापूर लोकसभेची निवडणूक (Solapur Lok Sabha Election) थोडीशी कठीण तर, माढा लोकसभेची निवडणूक (Madha Lok […]