Bharat Gogawale On Sunil Tatkare : रायगड लोकसभा (Raigad Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आज आपला उमेदवारी दाखल केला. मात्र, रायगडची जागा अजित पवार गटाकडे गेल्यानं शिंदे गट नाराज होता. अशातच आता शिवसेना नेते भरत गोगावले (Sunil Tatkare यांनी सुनील तटकरे यांना गंभीर इशारा दिला आहे. मी शारदाबाई पवारांची नात […]
Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या प्रचारात महायुतीसह महाविकास आघाडीकडून वार प्रतिवार सुरू आहेत. राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार ठरले नसले तरी काही ठिकाणी प्रचाराला जोरदार सुरूवात झालीय. आज बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर नाव न घेता चांगलाच प्रहार केलाय. त्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत बोलत होत्या. शारदाबाईंच नाव घेताच […]
Supriya Sule file Lok Sabha Nomination : लोक दबक्या आवाजात सांगतात आम्हाला फोन आला होता. आम्हाला धमकी दिली जात आहे. आता कुणाच्या घरात डुंकून पाहण्याची मला सवय नाही. मात्र, ज्यांचा तुम्हाला फोन आला होता त्यांना माझा नंबर द्या. कारण हे दिल्लीत ज्यांना घाबरतात त्यांच्यासमोर मी आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) ‘डंके की चोट पर’ भाषण […]
Madha Lok Sabha Aniket Deshmukh prepare for Contest Independent : सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ राज्यात चर्चेत (Madha Lok Sabha Constituency) आहे. येथील राजकारण प्रत्येक क्षणाला बदलत आहे. महायुतीने या मतदारसंघात रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर माढ्यातून कोण असा प्रश्न शरद पवारांसमोर होता. मग शरद पवारांनी महादेव जानकरांना हेरलं. त्यांच्याशी चर्चा केली. जानकर महाविकास आघाडीच्या गोटात […]
पुणे : बारामती लोकसभेसाठी आज सुप्रिया सुळेंसह अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, आता चर्चा सुरू झाली आहे ती सुप्रिया सुळेंनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत भरलेल्या शपथपत्राची. या शपथपत्रात सुळेंनी त्यांना शेतीतून शून्य उत्पन्न असल्याचे नमुद केले आहे, तर, सुनेत्रा पवार यांचे आपल्यावर 55 लाखांचे कर्ज असल्याचे म्हटले […]
Baramati Lok Sabha 2024 : ‘अजितदादांनी बारामतीच्या विकासासाठी सातत्याने काम केलं. आज बारामतीत विकासाचं जे चित्र दिसत आहे त्यात अजितदादांचा मोलाचा वाटा आहे. बारामतीचा फैसला आजच्याच सभेने होणार आहे. या मंंचावरील नेत्यांकडं पाहिलं तर 10 ते 15 लाख मतं इथेच आहेत.. ही निवडणूक विकासाची आहे भावनेची नाही. आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे तेव्हा, भाकरी […]