Chhagan Bhujbal : राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून (Nashik Lok Sabha Constituency) माघार घेतल्याची घोषणा केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मोठी घोषणा केली. त्यामुळे आता ही जागा शिंदे गटाला राहणार आहे. या जागेवरून आता विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर होण्याची […]
Swaroop Jankar will contest Madha Lok Sabha : महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचे पुतणे स्वरूप जानकर (Swaroop Jankar) हे देखील लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. स्वरुप जानकरांनी आज माढा लोकसभेसाठी (Madha Lok Sabha) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी बहुजन समाजवादी पार्टी (Bahujan Samajwadi Party) पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. WhatsApp देणार […]
Sharad Pawar : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अगदी कडाक्याच्या उन्हात जोरदार प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारांबरोबरच दिग्गज नेतेही प्रचारात उतरले आहेत. शरद पवारही प्रचारात उतरले आहेत. काल सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवार यांची पुण्यात सभा झाली होती. त्यानंतर आज त्यांनी कन्हेरी येथे जनतेशी संवाद साधला. यावेळी सभेदरम्यान, उपस्थितांपैकी एकाने व्यासपीठाकडे काहीतरी […]
Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. या रणसंग्रामात राजकीय पक्षाचे आणि अराजकीय पक्षाचे लोकं आपलं नशिब आजमावत असतात. देशभराता होऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. (Loksabha Election) त्यातील पाच टप्प्यांत महाराष्ट्रातील निवडणुका होत आहेत. (Election Commission) या टप्प्यांसाठी वेगवेगळ्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, उमेदवार […]
Sharad Pawar replies Ajit Pawar : ‘या निवडणुकीत तुतारीसमोरचं बटण दाबा. काल कुणीतरी सांगितलं कसं दाबा म्हणून पण मी काही तसं सांगत नाही. त्यांनी सांगताना हेही सांगितलं की असं दाबलं तर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. आता हे कमी पडू देणार नाही त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. कारण, काही देणंघेणं देऊन मतं मागण्याची […]
Sharad Pawar Criticized PM Narendra Modi : ‘मोदींनी एकदा सांगितलं होतं की पेट्रोलचा भाव पन्नास दिवसांत खाली आणतो. हे सांगून आज 1 हजार 450 दिवस झाले. पेट्रोल 50 दिवसांत कमी होणार होतं ते कमी तर झालं नाहीच उलट दीडपट वाढलं. पेट्रोल महाग केलं. डिझेल महाग केलं. ऑईल महाग केलं. साखर स्वस्त केली. दूध स्वस्त केलं. […]