Prakash Ambedkar comment on Eknath Shinde : राज्यातील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर प्रचारात (Prakash Ambedkar) उतरले आहेत. एका प्रचार सभेत त्यांनी राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत (Eknath Shinde) मोठा दावा केला आहे. हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांचं काम […]
Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe Patil : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकाटिप्पणी वरून राजकारण तापत आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मंत्री राधाकृष्ण विखेंवर (Radhakrishna Vikhe Patil) निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे मंत्री असलेले विखे हे केवळ नगर जिल्ह्यातच फिरतात. स्वतःचे उमेदवाराचं कौतुक सोडून हे शरद पवार […]
Uttam Jankar Join Sharad Pawar Party : गेल्या काही दिवसांपासून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyashil Mohite Patil) आणि उत्तम जानकर (Uttam Jankar) हे हातमिळवणी करणार असल्याची चर्चा रंगली होती. जानकरांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं ते शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करतील, अशी शक्यता होती. दरम्यान, आज त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्याक्ष जयंत […]
Chandrababu Naidu : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु आहे. आज लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे. तर आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीसाठी ( Andhra Pradesh Assembly Elections) देखील मतदान होणार आहे. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या पत्नी एन भुवनेश्वरी […]
Sharad Pawar On Radhakrishna Vikhe: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यासाठी नगरमध्ये एक सभा घेतली आहे. या सभेमध्ये शरद पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत विखे कुटुंबावर टीकाही केली. निलेश लंकेंची चिंता त्यांना वाटत होती. त्यामुळे एका उद्योजकला माझ्याकडे पाठविले होते. निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका, दुसऱ्या कुणालाही […]
Aditya Thackeray On BJP : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत आहे. आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मोदी सरकारवर (PM Modi) जोरदार टीका केली. भाजप चारशे पार नाही, तर अबकी बार भाजप तडीपार होणार, अशी टीका त्यांनी केली. चारशे सोडा हे दोनशेही पार करणार नाही… […]