Bala Nandgaonkar On BJP : देशाचे पुन्हा एकदा खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी करावे या भावनेतून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपला (BJP) बिनशर्त पाठिंबा दिला आहे, असा दावा मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केला. दरम्यान, शिर्डी मध्ये माझ्या नावाची चर्चा असली तरी मी आमच्या पक्ष चिन्हावर […]
“उमेदवारीची चर्चा होऊन तीन आठवडे झाले तरीही घोषणा झालेली नाही. विरोधकांचा प्रचारही खूप पुढे गेला आहे. त्यामुळे महायुतीला फटका बसू शकतो. तो बसू नये म्हणून मी उमेदवारीतून माघार घेत आहे”. छगन भुजबळ यांचं हे चार वाक्यांचं निवेदन खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse), शिवसेना-भाजपचे (BJP) राज्यातील नेते या सगळ्यांनाच सुखावणार ठरलं. भुजबळांनी (Chhagan bhujbal) माघार घेतल्याने […]
Sujay Vikhe : नगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) कधी आणि कशा पद्धतीने अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर (Abhay Agarkar) यांनी माहिती दिली की, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित 22 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी […]
कोकण म्हणजे कधीकाळचा समाजवाद्यांचा आणि काँग्रेसी विचारांचा बालेकिल्ला होता. बॅ. नाथ पै, प्राध्यापक मधू दंडवते (Madhu Dandavate) असे कट्टर समाजवादी चेहरे, सुधीर सावंत, शारदा मुखर्जी, हुसेन दलवाई, गोविंदराव निकम असे काँग्रेसी (Congress) चेहरे विचारांचे चेहरे कोकणातून निवडून आले होते. हळू हळू कोकणात (Kokan) शिवसेनेनं हातपाय पसरले. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईची ओळख कधीकाळी गिरण्यांचं शहर अशी […]
Shivajirao Adhalarao Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीच्या चर्चेत अनेक विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेच्या मैदानात आहेत. यावेळी बोलताना, आढळराव पाटलांनी 2019 ते 2024 या काळात शिरूरला खासदारच नव्हता असा गजब दावा केला आहे. तसंच, आपण कधी आणि काय काम […]
Rohit Pawar On Ajit Pawar : महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदारसंघात (Baramati Constituency) जाहीर सभा घेतली होती. या सभेत अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका करत 2017 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रोहित […]