लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो; मला सरकारमधून मोकळं करण्याची मागणी करणार

लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो; मला सरकारमधून मोकळं करण्याची मागणी करणार

Devendra Fadnavis Press : लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो.  तसंच, मला आता सकारमधून मोकळ करा अशी विनंती मी भाजपच्या पक्ष नेतृत्वाकडे करणार आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदते बोलत होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज