Balasaheb Thorat Exclusive : विखे पाटलांचं घराणं ते वाद; थोरांतांनी सगळे पत्ते उघडले!

Balasaheb Thorat Exclusive : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत, बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील घराणे आणि थोरात यांच्यातील वाद, शिर्डी मतदारसंघात वाढलेले मतदार, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याबद्दल बाळासाहेब थोरात काय म्हणाले? पाहा…