मोठी बातमी! पुणे शहरात भीषण अपघात, एसटी बसने दोघांना चिरडले

मोठी बातमी! पुणे शहरात भीषण अपघात, एसटी बसने दोघांना चिरडले

Pune Accident : पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार शहरातील चांदणी चौक (Chandni Chowk) परिसरात भीषण अपघात (Pune Accident) झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

माहितीनुसार, चांदणी चौकातून कोथरुडच्या दिशेने येणारी एस टी बसने (ST Bus) रस्त्या पलिकडे जाऊन गाड्या उडविल्या. ही एसटी बस प्रवासी वाहतूक करणारी नसून माल वाहतूक करणारी असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या या अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे.

बारामतीत काका-पुतण्यात फाईट? युगेंद्र पवार म्हणाले, त्यांची इच्छा…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज