Vijay Kumbhar : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे. अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखमी होत आहे.
ताम्हिणी घाटात भीषण अपघात घडला असून नवीन थार थेट 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडलीयं. या अपघातात पुण्यातील 6 तरुणांची मृत्यू झालायं.
पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला.
Pune Accident News Car Driver Hits 12 People : पुणे शहरातील (Pune) सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूल जवळ मोठा अपघात (Accident) झाला. एका कारचालकाने 12 जणांना उडविल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या अपघात प्रकरणी कार चालकासह त्याचा सहकारी आणि कार मालकाला अटक करण्यात (Pune Accident) आली. या तिघांनाही आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची […]
पुण्यातील सदाशिव पेठेत भीषण अपघाताची घटना घडली आहे. मद्य प्राशन केलेले असताना चालक गाडी चालवत होता हे समोर आलं आहे.
पुण्यातील कोथरुड परिसरात एका थारचालकाने दारुच्या नशेत दुचाकीची संपूर्ण लाईनच उडवून टाकल्याची घटना घडलीयं.
पुणे शहरात अत्यंत भीषण अपघात घडला आहे. वडगाव ब्रिजच्या जवळ झालेल्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना रात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच ही घडली. डंपर चालक मद्यधुंद
काल रात्री बारा वाजताच्या सुमारास ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटनेतून घडलेल्या अपघातामधून चंद्रकांत पाटील थोडक्यात वाचले.
पुण्यातून (Pune Accident) एक भीषण अपघाताची बातमी समोर आली. एसटी बसची चारचाकीला धडक लागून अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.