कल्याणीनगर अपघातात Pune Police ची भूमिका पहिल्या दिवशी पासूनच वादग्रस्त ठरली. त्यानंतर आता पोलिसांचा आणखी एक अजब प्रताप समोर आला आहे.
पु्ण्यातील कल्याणीनगर येथील अपाघात प्रकरणात धक्कादायक खुलासा पोलिसांच्या चौकशीतून समोर आला आहे.
पुणे अपघात प्रकरणात आज काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अनेक धक्कादायक खुलासे करत प्रशासनाची पोलखोल केली.
पुण्यात अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमीत्त अभिवादन केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आयटी पार्क स्थलांतरावरून राज्य सरकारवर टीका केली.
माझा आवाज कोणी बंद करू शकत नाही, असल्या इशाऱ्यांनी मी भीक घालत नाही, अशा शब्दात सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं.
पुणे अपघात प्रकरणी पोलिसांची वागणूक आणि ससूनमधला हलगर्जीपणा भ्रष्टाचाराचं लक्षण असल्याची टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीयं.
पुणे अपघात प्रकरणात ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याने वडेट्टीवार या प्रकरणात शंका उपस्थित केली आहे.
पुणे अपघात प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. अपघाताच्या रात्री अग्रवाल यांचे आमदार सुनील टिंगरेंना ४५ मिस्ड कॉल्स आले होते.
पुणे अपघात प्रकरणात आरोपी मुलाचं ससून रुग्णालयात जे ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं ते सॅम्पल त्याच्या आईचेच आहे अशी शंका घेतली जाती आहे.
Anjali Damania यांनी पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.