आज महाराष्ट्रात मोठ्या उत्सहात गणरायाचं आगमन होत आहे. मात्र, गणरायाच्या आगमनावर पावसाचं सावट असण्याची शक्यता आहे.
पालघर येथे तयार होणारा मेगा प्रोजेक्ट वाढवण पोर्ट महत्वाचा आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर जवळपास 12 लाख रोजगार उपलब्ध होतील.
मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होऊन कोकणात जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त (Weather Update) करण्यात आला आहे.
बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेपासून जवळ कुलूपाच्या चाव्या होत्या. याचा अर्थ या महिने स्वतःला बांधून चाव्या फेकून दिल्यात.
पुढील दोन दिवस पावसाची हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
एकीकडे राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. अद्यापही यावर राज्य सरकारने अंतिम तोडगा काढलेला नाही.