शिवसेना नेते रामदास कदम आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यातील वैर सर्वश्रृत आहे. गतवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गोळीबार मैदानावर सभा पार पडली होती, तेव्हा हे दोघेही आमने-सामने आले होते. एकमेकांना गाडून टाकण्याची भाषा या दोघांनी बोलून दाखविली होती. आता पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरुन हे दोन्ही […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटील यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ते हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. येथे आल्यानंतर त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत (Road Accident) मोठी वाढ झाली आहे. रोजच अपघाताच्या घटना घडत आहेत. आता अशीच हृदयद्रावक घटना मावळमधून समोर आली आहे. मावळच्या तळेगाव आंबी एमआयडीसी नाणोली रोडवर भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) दुचाकीवरील बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला तर आई आणि मुलगी गंभीर जखमी झाले. याबाबत […]
Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून (Weather Update) पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक ठिकाणी पाऊस (Rain) जोरदार हजेरी लावत आहे. गणेशोत्सवाच्या काळात बहुतांश जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. आजही काही जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर अतिमुसळधार (Heavy Rain) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त कोकणात आणि पश्चिम […]
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून ओबीसी (OBC) समाजाकडून राज्यभर आंदोलन केलं जातं आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या ओबीसी समाजाच्या आहेत. दरम्यान, ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taiwade) यांना धमकी देण्याच आल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वत: तातवाडे यांनी […]
Gautami Patil : प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा कार्यक्रम शाळेत आयोजित केल्याने शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी कार्यक्रमाच्या नाशिक (Nashik) येथील आयोजकांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गौतमी पाटील नृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. काही […]