Mla Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या प्लांटवर कारवाई करण्यास उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदुषण विभागाकडून(MPCB) बारामती अॅग्रोच्या(Baramati Agro) दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणी आता रोहित पवारांनी(Rohit Pawar) दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर पवार यांनी न्यायालयाचे आभार मानत सत्ताधाऱ्यांनी इशाराच दिला […]
जळगाव : राज्य सरकार (State Goverment) अनेक विभागात कंत्राटी भरती (contract recruitment) करणार आहे. त्यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. कंत्राटी भरतीवरून सरकार व विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. आता तर तहसील, मंडळाधिकारीपासून इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) कार्यालयाने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उपविभागीय कार्यालयांमध्ये ही भरती […]
Ahmednagar News : श्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारात चार दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा खून मृत व्यक्तीच्याच पत्नी व भावाने केल्याचे समोर आले आहे. बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर असे मृताचे नाव आहे. तर मयताची पत्नी अनिता व भाऊ मनोज असे आरोपींची नावे आहेत. पती दारू […]
अहमदनगर : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil ) कार्यक्रम म्हटलं की गोंधळ, राडा हा ऐकायला मिळतोच. काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या डीजे शोचा राज्यभर धमाका सुरुच आहे. आपल्या अदाकारीने तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील आता चांगलीच अडचणीत सापडली आहे. अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम गौतमीला महागात पडला आहे. पोलिस प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली तरीदेखील कार्यक्रम केला […]
Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पावसाने हजेरी लावली आहे. यातच काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये जोरदार पावसाने नागरिकांचे चांगलेच हाल झाले होते. यातच आता नगरकरांसाठी पुन्हा एकदा हवामान विभागाने महत्वाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. अहमदनगरमध्ये राष्ट्रीय डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी […]
अहमदनगर: अहमदनगर येथील बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी (CSRD) समाजकार्य व संशोधन संस्था व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रीटी यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई येथील सदाशिव अमरापूरकर (Sadashiv Amrapurkar) मेमोरियल ट्रस्ट यांच्या सहयोगाने ६ व ७ ऑक्टोबर रोजी सीएसआरडी संस्थेत सदाशिव अमरापूरकर राष्ट्रीय डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या आयोजन […]