Deepak Kesarkar : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलेल्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षण क्षेत्रात काय परिस्थिती आहे हेच त्यांच्या या विधानावरून स्पष्ट होत आहे. ज्यावेळी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी तुम्हाला वर्षाला 25 कोटी रुपये देतो असे सांगत काही एजंट माझ्याजवळ आले होते असे विधान केसरकर यांनी केल्याने खळबळ उडाली […]
Weather Update : आज राज्यात सर्वत्र लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप दिला जात आहे. ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात मिरवणुका सुरू झाल्या आहेत. या उत्साहात पाऊसधारा (Weather Update) बरसणार आहेत. राज्यात आज गणेश विसर्जनाच्या (Ganesh Festival 2023) दिवशीही अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि मुंबईत आज मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) कोसळणार असल्याचा अंदाज आहे. आज […]
Deepak Kesarkar : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केसरकर यांनी काल कोल्हापुरात असताना थेट राजीनामा देण्याचे वक्तव्य केल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत. शारदीय नवरात्रोत्सवात आई अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दर्शन मंडपासाठी इमारत उपलब्ध करून देण्याबाबत शेतकरी संघाला […]
Road Accident : चंद्रपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना (Road Accident) समोर आली आहे. भरधाव वेगातील ट्रक ऑटो रिक्षाव उलटल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात काल रात्री चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर रात्री घडला. घटनेची माहिती […]
Bachchu Kadu : शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे हात-पाय तोडू, असा धमकीवजा इशाराच प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज भंडाऱ्यात गदर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या छोटेखानी सभेत कडू बोलत होते. NCP : आता युतीत ताकद दाखवावीच लागेल नाहीतर.. पटेलांनीही दिले तयारीचे संकेत बच्चू […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणकर्ते मनोज जरांगे(Manoj Jarange) मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी येत्या 14 ऑक्टोबरला 100 एकर जागेत जाहीर सभा घेणार आहेत. जालन्यातील अंतरवली सराटी गावात ही सभा पार पडणार असून त्यासाठी मनोज जरांगेंकडून(Manoj Jarange) जागेची पाहणी करण्यात आली आहे. दरम्यान, आमरण उपोषण सोडलं तरीही मनोज जरांगे यांचं साखळी उपोषण अद्यापही सुरुच आहे. […]