सातारा : भाजपचे नेते आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे कॉलर उडवण्याची स्टाईल, बोलण्याची स्टाईल यामुळे कायमच चर्चेत असतात. नुकताच त्यांचा सार्वजनिक व्यासपीठावरील महिलांसोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला होता. यावरुन त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. उदयनराजे भोसले यांच्या व्हिडीओमुळे केंद्रीय मंत्र्यांचे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ततपप झालेले पाहायला मिळाले. (Udayanraje Bhosale flings […]
Ganpati Bappa Morya : मोठ्या थाटात आगमन झालेल्या गणरायाचे आज विसर्जन करण्यात येत आहे. दरम्यान नगर शहरात पारंपरिक वाद्याच्या सुरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. नगर शहराचे ग्रामदैवत म्हणून नावाजलेला विशाल गणपती (Shri Vishal Ganpati)तसेच मानाच्या गणपतीला आज मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. यावेळी नगर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्ग भाविकांनी दाटलेला पाहायला मिळाला. भाजी […]
Ramesh Kadam On Chagan Bhujbal : जेलमध्ये असताना मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal)हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Ramesh Kadam)यांना ब्लॅकमेल (Blackmail)करायचे असा धक्कादायक आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. रमेश कदम यांनी पंढरपूरमध्ये(Pandharpur) माध्यमांशी संवाद साधला. कदम हे काही दिवसांपूर्वीच जामीनावर जेलबाहेर आले आहेत. माजी आमदार कदम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये […]
कोल्हापूर : विधानसभेला अद्याप एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे, लोकसभेला कशी गणित मांडली जाणार याचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पण त्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यात नाव घ्यावे लागते ते राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांचे. एकदा पराभव आणि एकदा माघार यामुळे आता कोणत्याही परिस्थिती विधानसभा मारायची यासाठी […]
पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra State Public Service Commission) अध्यक्षपदी सध्याचे राज्य पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्त होण्याची शक्यता होती. मात्र, एमपीएससीचे सदस्य म्हणून कार्यरत असलेले डॉ. दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्टे (Dr. Dilip Dnyaneshwar Pandharpatte) यांची आयेगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एमपीएसचीचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांचा कार्यकाळ 19 सप्टेंबर रोजी […]
Eknath Shinde : राज्यात आज सर्वत्र गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप (Ganpati Visarjan 2023) दिला जात आहे. ढोल ताशांचा गजर अन् गुलालाची मुक्त उधळण करत मोठ्या जल्लोषात मिरवणुका निघाल्या आहेत. याच दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बांगर यांनी आज हिंगोलीतील विघ्नहर्ता गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. […]